Skip to content

राशी आणि स्वभाव

मार्च 22, 2010

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे.

म्हणजे आधी मला पटत नव्हत. पण माझ्या सुरवातीच्या कंपनीचा बॉस देखील धनु राशीचा होता. आणि तो देखील असाच. कधीच कोणाबरोबर जुळवून घेणे नाही. आपल मत कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. असो पण तिघेही स्वभावाने चांगले आहे. फ़क़्त तो ‘हट्टी’ स्वभाव नडतो. आणि कधीही बोलायला जा तुम्ही जेवढा प्रश्न विचाराल तेव्हढंच उत्तर. म्हणजे कमी बोलतात अस नाही. माझी एक मैत्रीण देखील अशीच आहे. तिचीही धनु. माझा जिवलग मित्र खूप चांगला आहे. त्याची वृषभ रास आहे. माझा दुसरा मित्र त्याचीही वृषभ रास. दोघेही खूप लवकर नाराज होणारे आणि खूप मोठा काळ गायब असणारे आहेत. मध्येच उगवतात. आणि मैत्रीच्या आणाभाका घेतात. आणि मग मध्येच कुठे माशी शिंकते कुणास ठाऊक, आणि पुन्हा गायब.

आमचे बंधुराज ‘मेष’ राशीचे आहेत. खुपंच अत्यल्प बोलतात. म्हणजे दिर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देणारे. पण माझ सगळ ऐकतो. म्हणजे एवढे की आत्तापर्यंत मी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीला ‘नाही’ शब्द काढलेला नाही. माझी जुन्या कंपनीतील मैत्रीण देखील मेष राशीचीच. असो, ती देखील छान आहे. खूप प्रेमळ आहे. माझ्या जुन्या कंपनीचा बॉस. त्याची वृश्चिक रास आहे. त्याचा स्वभाव म्हणजे खुपंच चांगला आहे. पण, माझ्या कामाचे श्रेय माझ्या सिनिअरला द्यायचा. माझी एक मैत्रीण देखील याच राशीची. एकदा मी तिला मला तुझ्याबद्दल स्वप्न पडलं अस बोलता बोलता म्हणल, तर तिने माझ्या सोबत बोलायचंच बंद केल. आणखीन एक होती. तिला एकदा तुझ आडनाव काय असा प्रश्न केला, तर तिने डायरेक्ट मी तुझ्या जातीची नाही अस म्हणाली. बहुतेक सगळे वृश्चिक राशीचे कोणत्याही गोष्टीचा ‘निकाल’ झटपट लावतात. माझ आणि वृश्चिक राशीच्या कोणाशीही कधी भांडण वगैरे झालं नाही. पण, त्यांच्या अनेक गोष्टी पटल्या नाहीत.

माझे आई वडील. दोघांची मिथुन रास. दोघांना बघून एवढंच सांगतो. सर्वात सुंदर रास आहे. मी संगणकाचा कोर्स करत असतांना याच राशीच्या माझ्या एक शिक्षिका होत्या. त्यांना माझा स्वभाव खूप आवडायचा. आणि नेहमी मला प्रमोट करायच्या. खर बोलायचं झालं तर मला त्या ‘मैत्रीण’ वाटायच्या. कधी शिक्षिकेचा ‘दबाव’ वाटलाच नाही. ‘ती’ ची तुळरास. तिला बघून तुळच का म्हणतात ते समजलो. तिचा स्वभाव खूप मानी. कधीच भेदभाव नाही. पण खुपंच सरळ स्वभाव. आणि स्पष्टपणा. जे काही असेल ते स्पष्टपणे बोलून मोकळी. मला जेवढे ‘तुळ’ राशीवाले भेटले. ते सगळेच खूप छान. माझी जुन्या कंपनीतील एक सहकारी देखील तुळ राशीची. रोज आमचे खूप लहान लहान विषयावरून भांडण व्हायचे. मग आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो नाही. पण ते फार फार दहा मिनिट. मग एकतर ती नाही तर मी काहीही फालतू विषयावरून बोलायला सुरवात करायचो. मग भांडण होत की नव्हत अस होऊन जायचं. माझी कोकणातील बहिण देखील तुळ राशीची आहे. माझी बहीणाबाई. तिची आणि माझी एकच रास. माझी सर्वात जवळची मैत्रीण देखील कर्क राशीची. माझी बहिणाबाई, आणि माझी मैत्रीण खुपंच ‘संवेदनशील’. म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप मनाला लावून घेणारे. कोणताही विचार डोक्यापेक्षा जास्त मनाने करणारे. आणि मनाविरुद्ध घडल की ‘रडत’ बसणारे. खूप लवकर विश्वास टाकणारे. आता हा स्वभाव चांगला आहे. पण याच स्वभावमुळे अनेकवेळा स्वतःच  दुःखाचे प्रसंग ओढवून घेतात.

श्रीरामाची देखील ‘कर्क’ राशीचा होता. चुकून कधी ‘धनु’ राशीचा असता तर झालं. रामायण वेगळंच झालं असत. असो, राशी आणि स्वभाव यात खूप मोठा संबंध आहे.

153 प्रतिक्रिया leave one →
  1. Sonali Morkar permalink
    मार्च 22, 2010 12:01 pm

    dhanu rashiche sagle lok hatti nastat, mazi pan dhanu aahe, hatti aahe thodi, ani mazya kunlit pan lihilay ki hatti swabhav asa, ani tula rashiche lok kharokhar khup chan astat, mi jevdhe changle, god bolnare lok pahile tevde tul rashichech hote,

    • मार्च 22, 2010 7:18 pm

      सोनाली मोरकर यांच म्हणणं कदाचित बरोबर असेल कां? हे सगळे ठोकताळे च ना? माझी रास तुळ आहे. माझे लेख वाचून तूम्ही सांगू शकाल का मी गोड बोलणारा आहे का ते? असो. हेमंत महोदय, तुमचा हा लेख मात्र आवडला बूवा ! काही का असेना !
      savadhan.wordpress.com

    • सप्टेंबर 27, 2011 12:29 pm

      ekdam barobar me pan dhanu rashicha ahe me pan ahe hatti ani bhandnat me kadhi maghar ghet nahi ani mala te jamatach nahi

  2. vaibhav permalink
    मार्च 22, 2010 4:09 pm

    oye… mi dhanu rashicha aahe.. :X mi nai hatti..

  3. मार्च 27, 2010 8:00 सकाळी

    मी वृश्चिक राशीचा आहे अन आम्ही तापड व रोखठोक आहोत…dont mess with US….jst kidding…
    आमच्याशी निट राहिलात तर तुम्हला कपडे करू पण आमच्याच गळ्यात तंगड घालणार असाल तर नागड करू …अस आहोत आम्ही…. :)

    • जानेवारी 16, 2011 1:11 pm

      i am also scorpio & iagree with u

    • nikita permalink
      जुलै 24, 2011 8:18 pm

      agadi barobar bollat………mi pan scorpioch aahe…..pan lokanna aapan uddhat vato……..

      • surabhi permalink
        डिसेंबर 4, 2011 11:02 pm

        watanarach na karan tyanna chopdya {chomdya} prakartalya lokanchi saway asate

      • sadashiv Patil permalink
        डिसेंबर 6, 2011 12:45 pm

        Sagli lok sarakhi banvaleli nahit devane. ram ani ravan doghepan havit nahitar ramayan kase ghadnar.

  4. Jitin permalink
    एप्रिल 7, 2010 12:53 pm

    Makar rashibaddal kahi tipanni ??

  5. एप्रिल 10, 2010 12:23 सकाळी

    पटलं तर पहा->
    मेष- एक घाव दोन तुकडे
    कर्क- ह्या मुली खूप चांगल्या आया होतात.
    सिंह- अकारण डरकाळ्या, कंट्रोलिंग स्वभाव.
    कन्या- साधारणत: कष्टमय जीवन
    तुला- खूप समतोल. किंवा तो राखण्याचा प्रयत्न करणारे.
    वृश्चिक-मुली बरेच वेळा गोर्या घाऱ्या असतात (माझे एक उगाच निरीक्षण), लपून डंख ठरलेला.
    धनु- जमला तर सुत नाहीतर भूत.
    कुंभ- विचारी, अभ्यासू.
    मीन- बर्यापैकी भोळसट

    • unknown permalink
      मे 29, 2010 7:11 pm

      makar??????

      • trushna vijaykumar parte permalink
        ऑगस्ट 29, 2011 4:31 pm

        majh nav swara sakpal aahe majhi ras tula asun majhi janm tarikh 30/05/1988 aahe va majhya navryacxh nav santosh sakpal asun tyanchi ras vrushabh aahe va janm tarikh 24/09/1981 aahe amcha may madhe lagn jhalay amcha pudhil saunsar kasa asel he krupaya mala sanga va aamchya kundali dekhil sanga

    • जानेवारी 16, 2011 1:12 pm

      u hurt them am i right?

    • rasika permalink
      एप्रिल 1, 2012 5:38 pm

      majh naav rasika mala majhya prakrutichi chinta vatate tya baddal mala mahiti pahije

  6. एप्रिल 19, 2010 4:41 pm

    Tumhi sinh rashicha swabhav nahi sangitalat te!

  7. Neena permalink
    एप्रिल 27, 2010 1:50 pm

    Nehru, gandhi, lata mangeshkar sarv kark rashichya vyaktee.

  8. MADHURA permalink
    मे 15, 2010 1:10 pm

    you didn,t tell the details of kanya & Makar.I heard about Mithun that
    they have a lot of informations but they haven,t knowledge. Is it correct?

  9. मे 15, 2010 4:40 pm

    I WANT TO KNOW ABOUT ME

  10. vinod permalink
    मे 18, 2010 4:32 pm

    me vrichik rashicha ahe…khup understanding nature asto hrichik valyancha…tapat asstata pan tya garam honya mage karan he tasech aste…vinakaran kadhi garm hot nhi…pratekala avdel asech astat vrichik vale tula jar khote vatat asel tar ekda majyashi bolun bagh aani bol..vrichik wale kase astat te..?

  11. ujwal permalink
    मे 29, 2010 4:50 pm

    i think we dont hv to take it seriously.pan ek maja mhanun lokanche swabhav ani rashi relate karun pahayla harkat nai.

  12. जून 9, 2010 1:55 pm

    हॅलो, मी धनू राशीची आहे, पण हट्टी अजिबात नाही. धनू राशीचे सगळे हट्टी नसतात. ‘शब्दांकित’ चे मात्र पटले >>>जमले तर सूत नाहीतर भूत!!!!!

  13. Mangesh Nabar permalink
    जुलै 6, 2010 8:02 सकाळी

    राशीवरून स्वभाव ओळखायला शरद उपाध्ये यांचा करमणुकीचा कार्यक्रम पहावा. यातील गंमत कळली की राशी आणि स्वभाव यांचे तसे काही असलेच तर जे नाते असते, ते ठोकताळे करून शोधावे लागते, ते उपाध्ये बरोबर सांगतात. एवढेच मी मिथुन राशीवाला सांगतोय .

  14. sonal permalink
    जुलै 9, 2010 1:23 pm

    khup chan lekh lihila ahe. one request 4 u ………… tumhala kumbha rashi chya mulichya swabhav baddal kahi lihita ale ter pls liha

  15. hiteshree parwade permalink
    जुलै 11, 2010 9:00 pm

    Mi karka rashichich aahe aani maza jo kahi Swabhav sangitala aahe to ekdam khara aahe mi khup chhotya chhotay gosti sudhha manala laau ghte mi pratek goshta mananich karte Tumhi khup chhan lekh lihila aahe aani aachik lihila aahe mala khup aavadala

    • HARSHAL permalink
      ऑगस्ट 19, 2010 2:33 pm

      MAZE NAV HARSHAL. MEEHI KARKA RASHEECHA AHE. MAZA RASHEENCHYABADDAL KHOOP ABHYAS AHE. MALA KARKA RASHEECHYA MULINSATHI ADHIK MIHITI SANGAWAYACHI AHE- KARKA RASHEECHYA MULI BUDDIPEKSHA MANANE VICHAR KARTAT; TYAMULEHYANCHI FASGAT HOTE. HYA MULI SAHANSHIL ANI AHE TYAT SAMADHANI ASTAT.HYA MULINNA APLYAWAR KHOOP KHOOP PREM KARNARA JODIDAR HAWA ASTO. APLYA JODIDARASATHI TE JEEV DYAVAYASHI TAYAR ASTAT.HYA MULI SHANT ANI SAMANJAS ASTAT. KONTYAHI PARISTITIT APLA SANSAR MODU DET NAHIT. DUSARYACHI CHOOK ASEL TAR TYALA MAF KARUN JAWAL GHETAT ANI SWATACHI CHOOK ASEL TAR DUSRYACHI MAFI MAGTAT. ME SWATA KARKA RASHEECHA AHE,ANI ME JODIDARINHI KARK RASHEECHICH SHODHAT AHE…

      • rupali permalink
        नोव्हेंबर 13, 2010 12:49 pm

        baap re………jabardast impression aahe tumchyavar …..kark raashiche…

        jaasta apekshaa karu naye ase mhantaaat na……..ugaach apeksha purna jhaalya naahit tar traas aaplyalach honar naa..

      • jayshree naik permalink
        मार्च 13, 2012 12:01 pm

        हर्षल तु लिहीले आहेस ते अगदी बरोबर आहे कारन मी देखिल कर्क राशीची आहे.पन त्यांना जोडेदारहि तसाच मिळाला पाहिजे नाहितर आयुष्यभर त्यांना मन मारुन जगावे लागते

      • Praveen permalink
        मार्च 14, 2012 12:16 pm

        me pan kark rashicha aahe…kark rashibaddal je sangitale aahe te khare aahe., pan me thoda hatti pan aahe ani tapat hi aahe…
        ras kark asunahi ase ka…? koni sangu shakel ka?

  16. जुलै 27, 2010 12:42 सकाळी

    you are right tumacha observation changala aahe

  17. ऑगस्ट 3, 2010 3:29 pm

    SHOW ME MY RASHI DETAILS

  18. ऑगस्ट 13, 2010 10:09 सकाळी

    tul rashi baddal savistar sagave,jar navra-bayko doghanchi ras tul asel tar tyanche bhavi jivan kse asel,pl….tel me,
    tumche lekh avdle.

  19. HARSHAL permalink
    ऑगस्ट 19, 2010 2:21 pm

    HA LEKH KHAROKHAR CHANGALA AAHE. ME KARKA RASHEECHA AHE. KARKA RASHEECHYA VYAKTI BHAVNASHIL ANI PREMAL ASTAT.MALA MAZI RASHEE FAR PRIY AHE. KARAN HYA VYAKTI JODIDARAS KADHI DHOKA DEU SHAKAT NAHIT.. ME MAZYASATHI AYUSHYACHYA SATHIDARASATHI KARKA RASHEECHI MIULGI SHODHAT AHE, TUMCHYA MAHITIT KONI ASEL KINW TUMHI SWTA ASAL TAR MALA CONTACT KARA, PLEASE,PLEASE!!! AISHWARYA.INSTITUTE@GMAIL.COM WAR MAIL PATHAWA…..

  20. Babasaheb Shahaji Gavhane permalink
    ऑगस्ट 23, 2010 1:43 pm

    mazipan ras tula ahe. maza pan asach vichar ahe.

  21. mohana permalink
    ऑगस्ट 24, 2010 11:03 pm

    mi virchik (scorpio) ahe. mi far bhavnik ahe.
    mala vatat ki Rashi peksha nakshtra var jyast
    avlambulan asat.

  22. सप्टेंबर 18, 2010 11:40 सकाळी

    WHAT IS MY RASHI I WANT ANS RIGHT KNOW

  23. सप्टेंबर 18, 2010 11:43 सकाळी

    what is my rashi ane majhay rashicha swbhaw kasa ahe

  24. सप्टेंबर 28, 2010 7:08 pm

    I agree…माझीपण धनु रास आहे… आम्ही हट्टी असतो पण तेवढेच चांगले मार्गदर्शकही असतो.. धनु रस हट्टी पेक्षा मानी असते.

  25. सप्टेंबर 28, 2010 8:08 pm

    mala ek kalat nahi ki rashi hi kashashya adhare tharavatat janm vel, janma tithi ki nal kapalyaachi vel . Generali vel mahit naslyas rashivarun kundali or navavarun kundali tharavatat. Tar apan changalya kundalivarun ras ani nav tharavala tar apalya jivanavar kayy parinam hoi?????????????/

  26. सप्टेंबर 28, 2010 8:11 pm

    mazi ras kanya ahe pls mala mazya rashivisai spasht kalavashil.????????????/
    pls………

    Pramod.

  27. atharv permalink
    ऑक्टोबर 2, 2010 8:07 सकाळी

    My rahi is the mithun.I too live in nagar.He said mithun rashi is very honest.

  28. pravin permalink
    ऑक्टोबर 7, 2010 1:53 pm

    खूप छान लेख लिहिला आहे
    मला आवडला

  29. ऑक्टोबर 16, 2010 10:13 pm

    avdata mulaga

  30. ऑक्टोबर 16, 2010 10:16 pm

    mazhi raas varchik aahe.
    mazhi avadati mulagi seema nerlekar aahe

  31. ऑक्टोबर 20, 2010 6:59 pm

    chan lihiley…

  32. नोव्हेंबर 20, 2010 1:29 pm

    mast ch lihala ahe kharach majja ali wachata wachata mazi ani mazya nawaryachi ras mithun mahanje tumachya aai papansarkhacha.. mahnaje sundar ch tumhich warnan kela ahe war…
    khup chan lihata tumhi.. wachanara agadi khilun rahato..

  33. नोव्हेंबर 20, 2010 1:30 pm

    mazya site war hi yeun bagha mala kahi tumachyasarkha nahi yet lihata pan tumacha margdarshan nakkich awadel..

  34. नोव्हेंबर 22, 2010 11:53 सकाळी

    mazi ras kmbha ahe,mazya navrachi ras mesh ani mazya mulachi vruchik ras ahe. amcha ghrat kas jamel kiva amha tighanche rashic detail mala kalava.
    mazya mulga 2 varshacha ahe.tyal sambhaltana ekhadi goshta samjavatana nakinau yetata.please tighachya rashivarun swabhavachi detail kalwa.

  35. Anonymous permalink
    नोव्हेंबर 26, 2010 8:33 सकाळी

    khup chan lekh ahe.

  36. Anonymous permalink
    नोव्हेंबर 26, 2010 8:35 सकाळी

    Why maximum replies by mithun people? Is that mithin ras known for posting comments?

  37. sneha siddharth nangare permalink
    डिसेंबर 5, 2010 5:08 pm

    30th january 1989
    me tula rashi chi aahe mala ekane sangitale mala pitrudosh aahe he khar aahe ki?
    Aani arrange marrage hoil ki love

  38. Amruta Otari permalink
    डिसेंबर 7, 2010 3:28 pm

    Hi! Me Amruta.Mazi raas Vruchik. Khar sangu ya rashchi manse khup changli astat.Ya rashi manse practicle astat,jminivar rahun vichar krtat.Jer ugach kuni tyana tras dila ter te sodt nahi,karan tyacha ek niyam ahe,jopurant me thumhala kahi kara nahi topurankuni mla kahi krachnahi. Ek imp gosht ya rashichi manse pramanikpnala khup importance detat, tyana khit awdat nahi.PATAL TER GHYA,NAHI TER SODUN DYA ase te ahet.Ya rashi manse nhmi help krtat.

    • sanjay badhe permalink
      जानेवारी 2, 2011 3:23 pm

      yes it is true what you have written. pan changali astat mhanaje kay? karan mala ase vatate ke sharad upadhye mhanatat te khare ahe . manase jativarati nahi rashivarati jatat. ani sarvach rashichi manase chanagali asatat.can you tell whcih is my rashi.

  39. ramesh sohoni permalink
    डिसेंबर 20, 2010 12:36 pm

    please let me know about mastak resha

    can i go to take treatment by sciertic

    please suggest

    Ramesh

  40. ramesh sohoni permalink
    डिसेंबर 20, 2010 12:41 pm

    tell me i went to chennai to check my agasti nadi is it true what they have told or how can i change my life i dont have any probelm but i cant control my mind i am doing what i can Everyday i am going to swami mandir but there also i cant control the mind i am thinking only past tense what you will suggest Awaiting for your reply.

  41. pallavi watane permalink
    जानेवारी 11, 2011 12:13 pm

    mala mahiti havi aahe ki maja rashila lagna sathi kuthalya rashicha mulga thik rahil ani tanmay ya nawachi ras kay aahe

  42. anand dhote permalink
    जानेवारी 12, 2011 11:19 सकाळी

    hi me anand dhote
    sarvapratham dhanyawad ani abhinandan khupach changala lekh ahe ani tyatun milanare dhyan changale ahe
    maze ghari mi mesh aai wife mulaga karka rash tevha mala he vicharayache ahe ki amchya ghari sarvanche swabhav changle ahet parantu apsat patat nahi sarvach caaring natureche ahe sarvach gharabaher changle swabhavache ahet ase olakhale jatat karka rashi halavi ani samajdar ahe parantu apsat ka patat nahi kalat nahi

  43. nilesh permalink
    जानेवारी 22, 2011 12:44 pm

    maghya rashiche nav varchik ( scorpio)ahe magha sobhav khupach changala ahe pan mala changali mulgi kadhi bhetnar v tichya rashi che nav kay asel please rlp

  44. manojkumar permalink
    जानेवारी 28, 2011 2:17 pm

    I amagree with you.

  45. PRITI SALEKAR permalink
    फेब्रुवारी 1, 2011 12:55 pm

    Me Dhanu Rashichi aahe.
    Hatti aahe, pan tevdhich manmilau,chakke panje jamat nahi.aani aavadathi nahi.
    Pan maani aahe. Tadjod nako titeh shakya nahi.Swatacha aatma sanmaan sambhalun vagte.
    pan me mala agadi 100% patle ki
    जमले तर सूत नाहीतर भूत!!!!!

  46. PRITI SALEKAR permalink
    फेब्रुवारी 1, 2011 12:58 pm

    Dhanu rashi che mitra khun hou shaktaat? aani kunasobat servaat jast palet?
    vaishishta sanga rashichi tashich tyanche dosh pan.aani upaay pan uchava.
    tumi makar rashi baddle sangitale nahi.

    thank you

  47. nilesh permalink
    फेब्रुवारी 3, 2011 12:32 pm

    mi changala aahe pan mala ek ashi mulagi havi ki ticha sobhav khup changala hava v ti manan shrimant asavi v tichaya manat kontehi vait vichar nasave ti sarvanshi frank asavi….

    please rpl

  48. फेब्रुवारी 7, 2011 1:04 pm

    Navra Bayko dognchi pan raas Tula asel tar tyancha future life kase asel? please mla sanga. kiva kahi problem asel tar kay karave lagel.. please rply me my email address..

  49. PRATIBHA MADHUKAR MARCHANDE permalink
    फेब्रुवारी 12, 2011 2:27 pm

    mazi janmtarikh 16 Jan 1984 aahe. mazya life madhe kahi adchani ahe ki nahi. tasech mazya ayushat sukhi me kadhi honar. plse reply.

  50. amruta permalink
    फेब्रुवारी 12, 2011 4:25 pm

    hi,me amruta mazi sinha rass ahe.tumhe sinha rashi vishayi kahi sangitla nahi hya lokancha swabhav kasa asto te.ani mazya misteranchi rass kanya ahe tyancha rashi vishye pan sanga.thak you.

  51. nilesh permalink
    फेब्रुवारी 14, 2011 1:06 pm

    mhaghya rashi baddal tumhi kahi sangitaale nahi pls rlp…

  52. varsha permalink
    फेब्रुवारी 21, 2011 11:34 सकाळी

    majhya swabhava baddal mala janun ghyayache aahe,mala patkan rag yeto , tyavar kahi upay aahe ka?

  53. vidya permalink
    फेब्रुवारी 21, 2011 11:40 सकाळी

    majhya rashivishai , swabhava baddal mala janun ghyache aahe.

  54. फेब्रुवारी 22, 2011 11:24 सकाळी

    me siha rashicha majha swabhav kasa aahe ta mala sanga

  55. Varsha permalink
    फेब्रुवारी 23, 2011 10:09 सकाळी

    Majhi rashi konti aahe aani majhya rashicha swabhav kasa aahe ?

  56. rajiv permalink
    मार्च 6, 2011 2:57 pm

    Capricorns (Makar walas) are spiritually strongest in the entire zodiac table & according to sharad upadhye’s Rashi Ranjan program I watched at bombay Souls that god to attain the state of Mukti are born as Capricorn . If you’ll see swami of this rashi is Saturn & Mars is of higher weightage that gives them dominating yet spiritually strong nature. And as said by him only the people of this rashi are not supposed to ever keep low aims since even after the Saturn being the swami their achievements are only because of their hard work. Unlike Leos they don’t have any favourable planetary positions & hence they really deserve the appreciation & higher aims.

  57. Ravi Parkhe permalink
    मार्च 7, 2011 3:08 pm

    Hello,
    Majhi Makar Rashi Ahe Ani Majhi DOB 14-April ahe Plsssss Mala Majha Mulyank Ani Majhaya Rashi baddal Kalavave.

    • rajiv paranjape permalink
      मार्च 9, 2011 3:22 pm

      Your moolank = sum of the dob (1+4=5) i.e. your moolank = 5

      And initially check out our kundali if it says that the moon rashi of yours is Makar then only your rashi is makar (capricorn) according to indian astrology.

  58. ulhas k barulkar permalink
    मार्च 9, 2011 10:43 pm

    mazi ras Dhanu ahe.. jara adhik mahiti dili tar bar hoil.. dhanubaddal.

  59. मार्च 11, 2011 10:06 pm

    dhanu rashi baddal sanga

  60. मार्च 11, 2011 10:11 pm

    dhanu baddal sanga

  61. मार्च 12, 2011 1:32 pm

    MAZI MEEN RASHI AAHE MAZHI DETH OF BIRTH 12/09/1984 PLS MAZA LAGNACHA YOG KADHI AAHE.

  62. sheetal sharad shinde permalink
    मार्च 24, 2011 3:19 pm

    chan lihilay..sagal barobar aahe

  63. मार्च 30, 2011 10:31 सकाळी

    mazi ras karka ahe date-30/10/1983AHE JANMAVEL-9:20AM RAS SAGA

  64. chhaya permalink
    एप्रिल 13, 2011 12:32 pm

    kup sunder lihila ah mazi ras mitun ah

  65. एप्रिल 19, 2011 11:26 सकाळी

    धनु राशीचे लोक खूप कस्ताळू असतात त्यांच्या पुढे जग हे सुद्धा खूप छोटे आहे त्यांचे मन खूप मोठे असते ते सहसा कुणाचे मन दुकावत नाहीत धनु राशीची लोक खूप प्रभाव शाली असतात ते धोका पत्करायला तयार असतात

  66. एप्रिल 19, 2011 11:28 सकाळी

    धनु राशीच्या लोकां साठी २०११ पासून पुढील काळ एकदम चांगला आहे

  67. maya permalink
    एप्रिल 22, 2011 5:24 pm

    mala nahi watat ase asel mahnun tula kai watte

  68. maya permalink
    एप्रिल 22, 2011 5:28 pm

    mala nahi watat ase asel mahnun tula kai watte karak rashi baddl kahi sagitale nahi karak baddal sanga tar manu

  69. Rohit permalink
    एप्रिल 26, 2011 11:48 pm

    Mazi ras tula aahe mi khup chanchal aahe ase ka hote please sangal

    • Rohit permalink
      एप्रिल 26, 2011 11:52 pm

      Mazi ras tula aahe mazi birth date 16/7/1991
      aahe aani maza janm Akluj ch aahe,mazya rashi madhye RAJYOG kadhi aahe te sangal ka please.

  70. Rohit permalink
    एप्रिल 26, 2011 11:55 pm

    Mazi ras tula aahe maza birth date 16/07/1991 maze birth place Akluj aahe mazya rashi madhye RAJYOG kadhi aahe te sangal ka please.

  71. Purvi Sankhe permalink
    एप्रिल 28, 2011 11:29 सकाळी

    my

  72. yateen permalink
    मे 9, 2011 12:01 pm

    Mazi rashi vrushik & wife chi Sinha ahe.. Koni ya pair chi correct mahiti deo shakel kay… ?

  73. nilesh permalink
    मे 12, 2011 2:11 pm

    maghya lagnche yog kadhi aahe ani mala changali mulagi kadhi bhetnar pls rlp……..

  74. मे 27, 2011 10:21 सकाळी

    kludali

  75. mangesh permalink
    जून 2, 2011 12:47 सकाळी

    maji rashi kaye aahe

  76. जून 2, 2011 5:05 pm

    mi vruchik rashichi ahe mazavishayi kahitari ssangana.

  77. vishal permalink
    जून 8, 2011 4:04 pm

    majhi ras meen ahae majhya swabhavabaddal sanga

  78. rohan patil permalink
    जून 15, 2011 12:10 pm

    majha nav rohan patil.mala majhi janm rass and nav rass mahiti nahi.
    majhi birth date 13 octomber 1990 aahe .birt time 10;20am aahe .plz majhya educational badle sanga .

  79. जून 20, 2011 11:31 सकाळी

    mala roj rashi bhaghtana ek kalat nahi ki mi kontya navachi ras bhagu mahanje chalu nav ka janamleli ras . ras bhagatana kontya navachi bhagaychi aste chalu navachi ka janam navachi.

  80. जून 20, 2011 11:38 सकाळी

    mazi lion ras ahe mzya badal kahi sangana.

  81. जून 25, 2011 3:55 pm

    Mi Kumudini Mazi ras mithun aahe. Mala mithun rashi vishai mahiti milel ka

  82. जून 26, 2011 9:25 सकाळी

    Majha muli che nav gargee asun techi ras makar ahe teche d.o.b 16 jan 2010 ahe krupaya tichabaddl kahe sangu shakal ka?tashi te khup lahan ahe khupach buddhiwan ahe pan khup hatti ahe.

  83. जून 26, 2011 9:33 सकाळी

    Majha muliche nav gargee asun teche d.o.b 16.jan 2010 ahe janmwel dupari 2.09 mintani asun teche ras makar ahe te khup hatti asun jabardast buddhiwan ahe krupaya tumhi tichabaddal kahe sangal ka?

  84. anushka permalink
    जुलै 28, 2011 6:10 pm

    great ahe. pan vrushabh rashibaddal sanga na!

  85. Ranjeet permalink
    ऑगस्ट 18, 2011 2:28 सकाळी

    What about “Kannya(Virgo)”????

  86. manoahar permalink
    ऑगस्ट 18, 2011 2:09 pm

    majhya bhavishya baddal sanga majhi ras singh ahe

  87. ऑगस्ट 29, 2011 3:17 pm

    mala roj rashi bhaghtana ek kalat nahi ki mi kontya navachi ras bhagu mahanje chalu nav ka janamleli ras . ras bhagatana kontya navachi bhagaychi aste chalu navachi ka janam navachi.

  88. lilavati permalink
    सप्टेंबर 6, 2011 11:47 सकाळी

    mazi mesh rashi ahe mazya badal kahi sanga

  89. rajashree permalink
    सप्टेंबर 13, 2011 1:53 pm

    mala tumcha lekh kup avadla agadi ubheubh varna kela tumhi kelay tumhi rashicha ugdi tumcysarkhe maje anubhav ahet rashicya lokanbaddal.mi tar pratek tikani job la vyaktichi pahili rass vicharte kup chan apratim asa lekh

  90. kavita mali permalink
    सप्टेंबर 23, 2011 11:50 सकाळी

    majhe aani majhya misteranche khup bhandane hotat. tasech majhya sasu brobarhi hotat. karan kay aahe.

  91. Rameshwari permalink
    ऑक्टोबर 8, 2011 1:56 pm

    AApli raas kashi olakhavi? chuk ki barobar te?

  92. chetan tirokar permalink
    ऑक्टोबर 9, 2011 6:06 pm

    majhe chetan ahe majhi rashi mesh ahe mjhe bhavishy sanga

  93. ऑक्टोबर 9, 2011 6:09 pm

    mi chetan tirokar ahe majhi rashi mesh ahe maje bhavishya sanga

  94. smita permalink
    ऑक्टोबर 14, 2011 5:01 pm

    Hemant Sir I agree with you about tula rashi.Maze Mr. tula rashiche ahe.Tyancha swabhav Khup premal & saral aahe But ekhadya gostivar Satat Badbad kartat.he Maza sathi khup trasdayk hote

  95. janvi musale permalink
    ऑक्टोबर 15, 2011 4:43 pm

    you don’t say makar & kanya rashi.

  96. शारदा मारुती ससेमारी permalink
    नोव्हेंबर 10, 2011 6:11 pm

    नाव शारदा ससेमारी रास कळावी

  97. सुनिल पांडुरंग तरवाळ permalink
    नोव्हेंबर 10, 2011 6:30 pm

    माझं नाव सुनिल पांडुरंग तरवाळ आहे.
    जन्म तारीख -02/05/1994 आहे कूपा करुन माझी रास माझ्याबदल शिकशनाविषयी सांगा.

  98. jayant permalink
    नोव्हेंबर 15, 2011 7:56 pm

    makar rashibaddal kahitari sanga na

  99. नोव्हेंबर 16, 2011 2:23 सकाळी

    dhanuchya babtit agadi barobar ahe. mipan nahi aikat konach. karan mazyapeksha best koni asuch shakat nahi. Dhanu rashi King rashi ahe.

  100. anand kale permalink
    नोव्हेंबर 22, 2011 2:15 pm

    Vrischika Rashi is the eighth among the Rashis. Budha is the ruling planet of this Rashi. The element of this sign is Water. Vrischika Rashi is symbolised by a scorpion.

    The sign comprises of the last quarter of Vishakha, whole of Anuradha, and Jyeshta Nakshatras.

    The people belonging to this Rashi have magnetic personality with an aura of mystery around them. They are very honest, truthful, loyal, trustworthy, and sincere. They are very reserved and secretive. They come across as serious people. They are very intelligent and wise people. They are dynamic in nature and love peace. They have a special ability for businesses. They have the ability to read your thoughts before they react to them. That is why the astrologers state that people from Vrischika Rashi are born spies and have tremendous energy. But they say that it is important to use this energy in the right direction. Else there are chances that they may be misused. At the same time, they are very helpful and engage in lot of social work.

    They are very confident and courageous people. The Vrishcik Rashi born admit their mistakes if any very humbly. In addition, they will take the steps to correct them. They are very non-interfering types. They like to stay aloof. They do not interfere in others’ businesses and they expect the same regarding theirs. They like to live on their own terms as they do not like to be ordered around. They are very frank and blunt and do not resort to diplomacy. They can tend to get jealous some times.

    They are fiercely loyal to their family and friends. They will not think twice if they have to make sacrifices for their loved ones. At the same time, they will be ready to sting you if they feel that the feelings are not genuine. The astrologers advise them to keep their fangs in control as they might cause a lot of damage. They like to weigh the pros and cons before they take up anything new. They may have a calm exterior but they could be bursting with emotions inside. For them, the loss of affection from others may result in financial loss.

    The Vrischika Rashi people are usually of average build and can put on weight easily. They have a piercing stare and a thick nose. They are prone to weakness, lung problems, and paralysis. They need to maintain calm and a peaceful mind for their good health. They should be wary of any addiction. They might face problems in relationships with their siblings.

    If you are looking for a mysterious and a magnetic male partner, then a Vrischika male would be suitable for you. He buries deep secrets and is often aggressive behind that cool exterior. He can be very vindictive as he never forgets and forgives easily.

    Technology, defence, and chemicals interest Vrischika Rashi.

    Deep red is lucky colour for the people belonging to this Rashi. The gemstone recommended is Coral. Nine is the lucky number for Vrischika Rashi. The lucky days for Vrischika Rashi people are Sunday, Tuesday, and Thursday.

    • डिसेंबर 7, 2011 11:04 pm

      वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे बुध नव्हे, परंतु वृश्चिकेतील ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध आहे. प्रत्येक नक्षत्राचा स्वामी वेगळा आहे.

  101. sadashiv Patil permalink
    नोव्हेंबर 27, 2011 2:29 pm

    99 % effect of thoughts & 2 % only effct of stars so neglect all this

  102. Sneha permalink
    डिसेंबर 4, 2011 6:00 pm

    maji birthdate 10/5/1993 ahe. vel 5.00am. plz majhe rashi bhavishya sanga.

  103. डिसेंबर 7, 2011 7:38 pm

    तुमचा स्वभाव व तुमचे मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुमची लग्न रास तुमचा स्वभाव सांगते व तुमची रास तुमचे मन दर्शवते. त्यतही लग्न राशीवर कोणत्या ग्रहांचा प्रभाव आहे यावरूनही तुमचा स्वभाव कळतो.

  104. डिसेंबर 9, 2011 2:23 pm

    Namskar Sir,
    Mi Vinayak Dilip Manjarekar, Mazi DOB 05/05/1987 aahe, mala sir politics madhe interest aahe, tar mala ya baddal kahi guidence bhetu shkto ka??
    Plz.
    Thank U.

  105. priyanka vinay patel permalink
    डिसेंबर 24, 2011 6:33 pm

    Namskar Sir,
    Mi. Priyanka Vinay Patel mazhi DOB 13/1/1991 aahe , mala vyavsay karaycha aahe
    tar mala ya baddal kahi guidence milel ka??
    please.
    Thank u.

  106. priyanka vinay patel permalink
    डिसेंबर 26, 2011 12:12 pm

    Namskar Sir,
    Mi. Priyanka Vinay Patel mazhi DOB 13/1/1991 aahe , mala vyavsay karaycha aahe
    tar mala ya baddal kahi guidence milel ka??
    please.
    Thank u.

  107. डिसेंबर 26, 2011 4:06 pm

    majya mulache nav Atharva ahe . tyachi rashi makar ahe, tyche school madhye admmission hot nahi ahe tya sathi kay upy karava .

  108. डिसेंबर 30, 2011 4:00 pm

    agdi barobar ahe me pn dhanu rashi chi ahe ani ragisht khup ahe pan bhut nahi me agdi manmilavu bar ka

  109. harshada pawar permalink
    जानेवारी 9, 2012 3:24 pm

    KARKA….Ras ahe mazi.tumcha lekha khup sundar ahe…me sudha karka rashichi ahe.mala karka rasicha jodidar hawa ahe.mhane khup patat.jase ki dudhat sakhar.mitra mhanun pan apan maitri karu shakata.mala mail kara mitrano.mala khup aawdel maitri karayala.dhanyawad.

  110. harshada pawar permalink
    जानेवारी 9, 2012 3:27 pm

    plz contact kara

  111. janhavi permalink
    जानेवारी 19, 2012 11:52 pm

    mi leo rashichi ahe Mr. kumbh ahet mag sansar kasa asel thik na?

  112. janhavi permalink
    जानेवारी 19, 2012 11:53 pm

    leo rashibaddal jara liha na plz

  113. फेब्रुवारी 4, 2012 4:24 pm

    mala mulga zhala pahije kay karave

  114. kavita permalink
    फेब्रुवारी 13, 2012 12:58 pm

    makr rashi badal thodi jast mahiti sanga n.

    • anil permalink
      फेब्रुवारी 28, 2012 12:56 pm

      makar rashila mahitichi ani konya jyotishyachi garajach nahi. Struggle he ayushyabhar ahech pan purvardhat kast jast aahe ani uttaarardh khup khupach changla. Uttarardhat khup mothe yash miltech milte. itar rashi purvardhat khup sukh detat ani uttarardhat khup tras sosava lagto. Rajkarnamadhe hi rashi sarwat changli.

  115. Meenakshi Ashok Kale permalink
    फेब्रुवारी 29, 2012 4:51 pm

    My zodiac sign is Leo
    Want to know about my nature , and future also ,my birth date is 30th Aug 1989 ,9.35am
    Kindly send detail on my mail id only .
    Thank You.

  116. jayshree permalink
    मार्च 24, 2012 1:20 pm

    mazhi tul ras ahe mala avadala tumcha lekh mala ajun mazhya baddal janun ghyache ahe pls mala reply kara

  117. मार्च 28, 2012 3:08 pm

    my name is sandeep date of birth 15-06-1975 afternoon what is my real rashi

  118. Priti permalink
    मार्च 31, 2012 1:31 pm

    mi vruchik rashichi ahe ani maza navra dhanu rashicha ahe? aamch patel na? kahi problem nahi na? Pls mala doni rashiche swabav sanga ani kasa vagaych te hi?

  119. archana kamble permalink
    एप्रिल 15, 2012 11:39 सकाळी

    mi archana mazi date of birth 23 feb 1984 ahe mazi ras konti asnar aahe ani tyanusar swabhav vaishishtya kay asnar aahe mazya rashi nusar jodidar kontya rashich asava

  120. pravin permalink
    एप्रिल 17, 2012 10:06 सकाळी

    Me Pravin mazi Ras Kannya ahe. Nakshtra Hast ahe. mazi date of Birth 07 november 1988 ahe. janm vel pahate 4.30am ahe. Me sarkare Nokrecha sodhat ahe te mala kadhe mileal

  121. Kavita Bhatade permalink
    एप्रिल 21, 2012 1:15 pm

    (25/5/1987 Monday 10.30 Mumbai) maja janmdivas aani vel dili aahe maji raas aani nakshtre konti aahet
    Majhe Arrange marrige hoiel ki Love Marriege
    Kahise majhya Swafavabaddal pan sanga please

  122. Pragati permalink
    एप्रिल 24, 2012 6:46 pm

    Aaj 1st tme me ya page var gele ni comple 1:30 min spent kele .mala prachnd avdle saglynche abhipray.ek important question maji birth date 15th july 1984 aahe tar maji rashi karka na?pan maji mummy mhnate ki janm patrika var asnarya navane bhavishya pahave maje janmpatrikevar Khushi nav aahe ni rashi makar aahe.pan maximaum time me observe kele ki majya saglyach gosti kark rashi pramane aahet.
    ni majya husband chi bith date 15th feb 1982 aahe tar tyche birthdate nusar kumbh rashi yeil na pan tyche 75% gun kumbh sarkhe nahi aahet tar kontya rashivarun bhvishya pahave plz guide me Sir.
    Ni ankhi ek location chnage zale tar tycha effect aplyvar hoto ka?rashibhvishyavr past 2 yr me UK madye aahe.

  123. एप्रिल 25, 2012 5:09 pm

    Leke khup avdla… mazhi ras tul ahe…baryachyashya goshsti agdi tantotant match hotayet…bhamankakana patrika dhakhvli tyani love marrage karu nako ase sangitale ani byko ragit swabhavachi milel as hi sangitlay..please kay karu te sanga…

  124. madhavi permalink
    एप्रिल 26, 2012 3:45 pm

    maze sadya ce chalu nav madhavi ahe pn date of birth mahit nahi mg kay krave

  125. नितीनकुमार permalink
    मे 5, 2012 10:04 pm

    मला राशी पेक्षा हि नंबर जास्त प्रभावी वाटतात. जसे कि ४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेले लोक जास्त संवेदनशील, जास्त न मिसळणारे, एकाकी असल्या सारखे असतात. त्याचे मित्र पण १, २, ४, ८ चेच असतात.

  126. मे 8, 2012 11:53 सकाळी

    Date of Birth:- 18.03.1989

  127. keni ramesh permalink
    मे 8, 2012 4:49 pm

    my son bourn 28/04/2012 saturday 12.50 am.
    pls sent my son rashi name

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers