Skip to content

शिवरायांचा इतिहास २०२०

ऑगस्ट 29, 2010

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले.

अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते. अगदी लंगोटी यार. यावरून महाराज किती धर्म निरपेक्ष होते याचा अंदाज करायला हरकत नाही. आणि शिवाजी महाराज मशिदीत सुद्धा जायचे अफझल सोबत. मोठ्या लवाजम्यासह अफझल खान शिवाजी महाराजांना समजवायला. अफझल खान येतो आहे असे समजताच, राजे आनंदून गेले. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानसाठी एक मोठा शामियाना उभारला. खान आला आणि महाराजांकडील ऐश्वर्य पाहून आनंदित झाला. महाराज आपल्या सोबत जीवा महाला घेऊन भेटीसाठी आले. जीवा महाला शामियाना बाहेर उभे राहिले. महाराज शामियान्यात गेले. दोघा मित्रांनी एकमेकांना पाहून कडकडून आलिंगन दिले. पण तेवढ्यात, अफझल खानला छातीत जोरात कळ आली.

आताच्या भाषेत ‘हार्टअटॅक’. महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने अफझलखान वाचू शकला नाही. कळीच्या वेदनेने अफझलखान ‘बचाव’ म्हणून किंचाळला. अफझलखानाचा सच्चा सेवक सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनी घात केल्याचा असा समज होवून, त्यांच्यावर वार केला. महाराजांना वाचवण्यासाठी जीवा महालाला सय्यद बंडाला मारावे लागले. ह्या घटनेने महाराजांना अतिशय दुख: झाले. महाराजांनी मुस्लीम पद्धतीने अफझलखानचे अंत्यसंस्कार केले. आणि त्याची एक कबर बांधली. आणि महाराज नेहमी त्या कबरीला भेट देत असत. परंतु याच घटनेचा काही समाजकंटकांनी महाराजांबद्दल अफवा पसरून आदिलशाही आणि शिवशाही मधील वैर वाढवले. हिंदू आणि मुस्लीम ऐक्याचे दोर त्यामुळे तुटले गेले.

अफझलखानाच्या मृत्यूमुळे आदिलशहा चिडला. महाराजांना संपवण्यासाठी त्याने सिद्धी जोहरला सर्व शक्तीनिशी पाठवले. शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच पन्हाळगडावर गेले. परंतु सिद्धी जोहरने पन्हाळगडला वेढा देवून रसद तोडली. महाराजांनी काही काळ वेढा उठण्याची वाट पाहिली. परंतु सिद्धी जोहरचा वेढा काही उठेना. मग महाराजांनी शिताफीने विशालगडावर पोहचण्याचे ठरवले. एके रात्री महाराज सिद्धीच्या वेढ्यातून निसटले. सिद्धीस ही बातमी कळताच त्याने महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली. घोडखिंडीत महाराजांना सिद्धीने गाठले. बाजीप्रभूने महाराजांना विशालगडावर पोहोचायला विनंती केली. जोपर्यंत महाराज पोहचणार नाहीत तोपर्यंत बाजीप्रभूने सिद्धीच्या सैन्याला झुंझत ठेवण्याचे वचन दिले. महाराज गडावर पोहचले. परंतु तोफेच्या आवाजानंतर सिद्धीच्या विशाल सेनेपुढे बाजीप्रभूने आपले प्राण सोडले. महाराजांना ह्या गोष्टीमुळे अतोनात दुख: झाले. त्यांनी त्या घोडखिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे ठेवले.

त्याकाळी मोगल सम्राट भारतात सर्वात प्रबळ होते. त्यातील सर्वात प्रबळ मोगल म्हणून औरंगजेब दिल्लीचा बादशहा होता. परंतु राज्य शासनाच्या समितीच्या सूचनेनुसार हा भाग वगळण्यात आला आहे. शिवरायांच्या बंदोबस्तासाठी औरंगाजेबने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. महाराजांनी शाहिस्तेखान भेटीसाठी निघाले. परंतु पोचायला रात्र झाली. अंधारात महाराजांना पाहून शाहिस्तेखान गडबडला. आणि अंधारात त्याला पुढे काही न दिसल्याने खिडकीतून पडला. परंतु महाराजांनी त्याला हात देवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काच कापल्याने शाहिस्तेखानची बोटे कापली गेली. महाराजांनी मारण्याचा कट केला अस समज करून शाहिस्तेखान पळून गेला. आणि त्यामुळे औरंगजेब अजूनच चिडला. यापुढील इतिहास भाग राज्य शासनाने वादग्रस्त ठरवून अभ्यासक्रमांतून गाळण्याचा निर्णय घेतला असल्याने महाराजांचा इतिहास सध्याला तरी इतकाच आहे.

48 प्रतिक्रिया leave one →
  1. sam permalink
    ऑगस्ट 29, 2010 4:42 pm

    Kahi sangata yet nahi … kahi divasani asach Itihas disel school madhe…. changalach shal joditali marali ahe… kahi lok vinakaran Maharajan war politics kartat … khartar konachich tewadhi layaki pan nahi Maharaj kuthe ani he sagale ardhe shahane kuthe….

  2. ऑगस्ट 29, 2010 4:49 pm

    अरेरे!!

  3. ऑगस्ट 29, 2010 5:04 pm

    Firstclass.

    Dadoji Konddevaanchya varun je kaahee chalalay te baghoon ghaan vatate.

  4. ऑगस्ट 29, 2010 8:54 pm

    athalye saheb,
    Shivaji maharajancha etihaas ha kahi todnyacha dav kunya eka samajacha nahi …apan jara research kelyavar kalata ki shivaji maharajanchi ” swarajya” sthapan karanyachi prerana hoti ..te ekhadya community viruddha ladhale nahit…tyana lahanpani dudh pajnari bai musalman hoti…tar barech brahman tyanche darbari asatannahi tyani Afzal khanabarobar alelya Kulkarni vakilacha vadhahi kela .Ani evedhech navhe tar baryach dalit ramoshi ,matang ani mahar yanna vatanehi dilit.Eka brahman darbari ne eka dalitachi jamin latlyavar tyala haklunahi dile ..yavarunach te kuthalyach coomunity che samarthakhi navhate ani virodhakahi navhate.
    Deepak patil

  5. सप्टेंबर 1, 2010 12:56 सकाळी

    आपलं प्रस्तुत लिखाण वाचलं, पण नक्की आपणाला काय प्रेरित करावयाचे आहे ते काही गळी उतरलं नाही. आशा करतो कि ते आपणाला नक्कीच उमजल असावे.

  6. सप्टेंबर 22, 2010 9:19 सकाळी

    asa Falto lekh Kadhich vachla nahi!!!!!!!!!!!!!!!!!!!

  7. VIJAYKUMAR VINAYAK BHAWARI permalink
    नोव्हेंबर 1, 2010 10:44 pm

    krupya etihachi helsand nako ! please …. please …….?????????

  8. DIGAMBAR permalink
    डिसेंबर 5, 2010 2:45 pm

    hemant (hemalllllya)….

    tu kona vishayi boltos he tula kalatay kay? shivaji maharaj yanchya vishyi khota etihas sangtos…..?
    tu fakt ekda gav….PAYTANAN KESS KADHATO, KUTRYA”

  9. Umesh Sulakshane permalink
    डिसेंबर 19, 2010 11:59 सकाळी

    The Great Shivaji Maharaj…………

  10. DINESH TAMBE permalink
    डिसेंबर 21, 2010 1:47 pm

    TUMHAL KAY SUCHIT KARYACHE AAHE AASE FALTU LIKHAN KARUN TYA PEKSHA GANDHI NEHARU YANCHA KHARA ITIHAS JAGA SAMOR AANA AANI VIR SAWARKAR NETAJI PATEL YANA MOTHE KARA

  11. DINESH TAMBE permalink
    डिसेंबर 21, 2010 1:52 pm

    TARICH KAHI LOK BRAMHAN SHIVAJI DVEST AAHET MHANTAT TE TUMCHA SARKHE AASE LEKHA LIHITAT MHANUNNCA

  12. Rishikesh permalink
    डिसेंबर 23, 2010 8:46 pm

    Meaningless & hopeless article. Wel jaat navhata mhanun timepass kelas kay???

  13. डिसेंबर 23, 2010 9:27 pm

    असे काही भविष्यात लिहिले जाने शक्य नाही. कारण तुमचा गैरसमज आहे कि शासन कुणाच्या दबावाखाली किंवा लांगुलचालनासाठी काही करते.

  14. NAKUL DEORE permalink
    डिसेंबर 24, 2010 11:08 सकाळी

    ASE GHADAN SHAKYA NAHI ANI JAR GHADALE TYALA JABABDAR TUMHI AMHICH ASU JE SHIVRAYANCHYA BADDAL CHANGAL VACHU SHAKAT NAHIT. AAPAN EKA MOVIE SATHI HUNDREAD RPS KHARCH KARTO PAN RAJENCH BOOK NAHI VIKAT GHET .

    SHAME NO US

  15. aniket kulkarni permalink
    डिसेंबर 24, 2010 5:08 pm

    keep it up hemant,
    apalya political leaders na shivajimaharaj, Ambedkar yanchya var politics karne, corruption karne, yashivay dusre kahi yet nahi.
    Ani for others…
    ha article vidamban mhanun ghyava ani nasel tar ya blogvar visit deu naye…

  16. sandeep sutar permalink
    डिसेंबर 27, 2010 1:09 pm

    kahi lok itihas ghadvatat tar kahijan bhighdavta tar aapanala itihas ghadvata yet nasel tar bighdavu naka. please………….

  17. yaap permalink
    फेब्रुवारी 2, 2011 8:50 pm

    ETIHAS KASA THEVAYACHA HE AAPLYACH HATAT AAHE,
    PAN ASE NALAYAK SARKHE BOLAYALA NAKO HOTE
    LAJ NAHI VATAT KA TULA

  18. mangesh panmand permalink
    फेब्रुवारी 26, 2011 4:02 सकाळी

    tu marathychi aavlaad astatar tu haa
    leakh lihilaa nasata……….
    madarchod…………

  19. ashok permalink
    मार्च 16, 2011 3:41 pm

    jyani maharastra nirman kela ghadvila marathi matila mukt kela tya rajabaddal vait bolunaka

  20. मार्च 17, 2011 2:03 pm

    Asa kadhi aikala, vachala nasalela itihas sangoon aapnas kai suchit karayache ahe? lekhak mahashay, mazyasarakhe khup jan itihas vachun dyan milavayacha prayatna karatat va pudhehi tya dnyanacha upyog exam la basatana hoto, pan asa jar itihas tumhi viewers-readers na vachayala dilat tar vachun chakkar yeil. apala vel aapan changale sanshodhan karnyasathi ghalavava ase mi suchvit ahe.

  21. swapnil bhamare (dhule) permalink
    एप्रिल 6, 2011 10:17 सकाळी

    itihasachi maj karane chukiche ahe ….
    ha shivrayancha apaman ahe ….

  22. prashant sutar permalink
    एप्रिल 13, 2011 9:57 pm

    mala As vatty ke maharajanbadl as kahi hosakal lok asa vichar karnar nahit

  23. एप्रिल 27, 2011 9:03 pm

    aaltu ke faltu tune likha who sab faltu………

  24. pravin s. yadav permalink
    मे 6, 2011 4:12 pm

    pahila etihas vaacha aani mag Chatrapati Shivaji Maharajan baddal bola …

  25. raj permalink
    मे 7, 2011 6:05 pm

    tuzya sarakha nirlajj ethe kasa jalmala ala.yachich khant vatate

  26. akshy patil permalink
    मे 21, 2011 12:44 सकाळी

    ae randachya lihayala yet nahi tar shet uptayala lihitos kay .shivaji maharaj yancha itihas nit wach mag lihi.shivaji maharaj yanchyabaddal parat kaypan lihil tar gandit pay ghalin

    jay bhavani, jay shivaji
    vande mataram-ek nava hindustan

    • aniket permalink
      ऑगस्ट 22, 2011 3:55 pm

      e bandal akshay
      tula tari mahiti ahe ka itihas fakir….
      tula vidamban navacha prakar tari mahiti ahe ka ..?
      adaani kutcha…..
      var mhantoy kasa jay bhavani jay shivaji…

  27. जुलै 6, 2011 7:57 सकाळी

    tu kontay puravyavar ha itihas mandla aahes!
    Sandrbha de?

  28. varsha permalink
    जुलै 28, 2011 1:04 pm

    We cant understand…. w u wann say to us….

  29. gurudas permalink
    सप्टेंबर 19, 2011 12:15 pm

    sandrbhashivay itihas lekhan karu naye,

    vadgrasth itihas lihun tula kay sadhy karyach aahe?

  30. सप्टेंबर 27, 2011 12:48 pm

    tuzya sarkhya kutranchya angat konacha rakta ahe te tar samajlach pan ashi bhikarchot lok hindu kashi asu shaktat he mala kod padlay

    ya lekhat badal kela nahi tar yache parinam bhogave lagtil, hi asli natake ani ghanerade lekh lihitana tyacha parinam kay hoil he aadhi lakshat ghyayach asat

    bhikarchot panacha kalas ahes re tu ani tuzyasarkhyana chaukat nagda karun marla pahije neech manasa

  31. ek maratha permalink
    नोव्हेंबर 6, 2011 9:40 pm

    shiwaji maharajanvishayi as chukich hihnarya ya haramkhor bamhnyala yachya aai baban barobar bhar chaukat nagad karun phatke dyayla pahije.
    salya kutra tuza adress de madrchod mag sangto tula marathyancha itihas.

  32. sachin permalink
    नोव्हेंबर 17, 2011 3:03 pm

    Government ne as lihanaryanvar action ghetli pahije.
    aplya rajyat aplaych rajacha apman.

    he chukich ahe…….jyane he lihala ahe tyala lazz vatali pahije.

    maharastra madhech janm gheun aplya raja vishyi ase shab…..

    yhene mafii magitilich pahije

  33. datta patil permalink
    नोव्हेंबर 21, 2011 8:03 सकाळी

    Tuzya kutumbacha kahi etihas asel tar 2020 lihun dakhav. tuzi bayko, tuzi porgi, tuz porga he nemake kay v kute may ghaltat te lih ki ekada. James len chi avlad? Engrajachi avlad ?

  34. prashant permalink
    नोव्हेंबर 27, 2011 10:56 सकाळी

    r u mad? mendu naasla aahe tujha. jara check up karun ghe. are bhikarchot, james lane chi avlad are bamna tujhi layki aahe ka shivaji maharajanche nav ghyaychi tujhya aaichi g…….

  35. Devendra permalink
    नोव्हेंबर 28, 2011 10:46 सकाळी

    अरे मुर्ख मानसा आमचे महाराज तुला चेष्टा करायाचा विषय वाटतात का रे नालायका….तुझ्या बापाने तुला असच शिकवल आहे का रे नामर्दा….जेम्स लेन झाले,व ईतर जे हरामखोर झाले आहेत ज्यांनी शिवरायांच्या गौरवशाली ईतिहासाचा चुकीचा प्रसार केला आहे तो तुझ्यासारख्याच चुकीच्या माणसाला विचारुन झाला असेल….एक लक्षात असु द्या आताचा मावळा जाणता झाला आहे त्यामुळे जो काही वर (3rd claassssssss)मजकुर लिहीला आहे तसा ईतिहास लिहीन्याच धाडस कुणाच्या बापात नसेल हे लक्षात असु द्या…….व वरिल पोस्ट लवकरात लवकर काढुन आमच्यावर उपकार करा…..!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !! जय शंभुराजे !!

  36. ganesh permalink
    जानेवारी 9, 2012 8:46 pm

    दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी he tyanche guru nahate yacha kahihi purava nahi.
    yachi krupaya nond ghyavi.he bamanane bahujanachya manavar bimbavale aahe
    jay shivray

  37. sameer gaware permalink
    जानेवारी 16, 2012 6:56 pm

    jay jijavu jay shivraya jay bhim bharat deshala garaj ahaye thor mahapurushanchi

  38. ajay permalink
    मार्च 29, 2012 2:25 pm

    mala tar shankach yete maharajancha itihasach he sarkar bhavi pidhila shiku detil ka nahi ?

  39. एप्रिल 20, 2012 1:47 pm

    हे असे तूला कुणी सांगितले शिवाजीमहाराजांविषयी असे भलते सलते एक मराठी माणूस असल्यामुळे मी तरी खपवून घेणार नाही
    मुस्लीम बांधवांना सुद्धा जांच्याबदद्ल आदर वाटतो त्यांच्या विषयी असे तू लिहू नको

  40. मे 5, 2012 6:17 pm

    tu kon motha itihas badalnara ahes, ashi tingal punha karu nakos nahi tar tujhi aai …………… vel nahi lagnar.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers