Skip to content

कोडे

नोव्हेंबर 29, 2010

काय बोलू यार! ती खूपच छान आहे. पण तिचे इमेल म्हणजे एक ‘कोडे’च असते. प्रत्येक वेळी मी गोंधळून जातो. म्हणजे सगळ्याच इमेल नाही. आजकाल आमच्या दोघांचे रोज एक इमेल पाठवणे चालू असते. खूप छान वाटते, ज्यावेळी तिचा इमेल येतो. आणि त्याहून आनंद होतो, ज्यावेळी ‘टू’ फक्त मीच असतो. आज एक मस्त कोडे पाठवलेल तिने! पहा जमत आहे का? मी सोडवलेल, सोप आहे. तुमची आय क़्यु चेक करा..

जर
७ – ३ = १२४
६ + ३ = २७९
५ – २ = ६३
११ + २ = २६१३

तर,
१५ – ३ =?

आणि खाली एक एक्सेल फाईल जोडलेली, आणि उत्तर म्हणजे त्या फाईलचा पासवर्ड. त्यात नाव टाका म्हणून सांगितलेलं. आणि इमेल फोरवर्ड करा म्हणून सांगितलेलं. मला नाही कळल ते, कोणाला फोरवर्ड करायचे ते! जाऊ द्या तिला भेटल्यावर सांगेन. उत्तर खूप सोपे आहे..

8 प्रतिक्रिया leave one →
  1. kiran permalink
    नोव्हेंबर 29, 2010 12:41 pm

    १५ – ३ =3627

  2. Smit Gade permalink
    नोव्हेंबर 29, 2010 1:32 pm

    3612

  3. rahul permalink
    नोव्हेंबर 29, 2010 2:33 pm

    3612

  4. Manisha Randive permalink
    नोव्हेंबर 30, 2010 9:11 सकाळी

    3612

    15 – 3 = 12
    12*3 = 36
    therefore 3612

  5. नोव्हेंबर 30, 2010 2:40 pm

    3612

  6. डिसेंबर 1, 2010 3:45 pm

    3612

  7. sarita. permalink
    डिसेंबर 19, 2010 4:41 pm

    Arre Yaar kiti easy question hota

  8. samadhan devkar permalink
    मे 20, 2011 4:43 pm

    15-3
    =5712

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers