Skip to content

पुन: हरी ब्लॉग

ऑक्टोबर 8, 2011

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.

असो, फार पकवत नाही. आणि रावळपिंडी एक्सप्रेस प्रमाणे ‘काहीही’, ‘कुठेही’ बरळतो, अस वाटू न देण्याचा मनापासून प्रयत्न करील. बाकी बोलूच..

10 प्रतिक्रिया leave one →
  1. ऑक्टोबर 8, 2011 2:54 pm

    Are welc0me back mitra

  2. Mitra permalink
    ऑक्टोबर 8, 2011 3:20 pm

    Welcome Back Sire

  3. ऑक्टोबर 8, 2011 6:45 pm

    Welcome Back mitraa !! Swagatam.. suswagatam :)

  4. Aditya permalink
    ऑक्टोबर 8, 2011 7:35 pm

    वाट पाहतोय पुढील पोस्त ची !!!

  5. jkbhagwat permalink
    ऑक्टोबर 8, 2011 8:29 pm

    welcome back Hemant.Looking forward to your interesting mails
    JKBhagwat

  6. ऑक्टोबर 8, 2011 9:38 pm

    सही.. !!

    आता मस्त मस्त पोस्ट होऊन जाऊ देत :)

  7. Nitish permalink
    ऑक्टोबर 8, 2011 11:10 pm

    :)

  8. आल्हाद alias Alhad permalink
    ऑक्टोबर 8, 2011 11:30 pm

    सुस्वागतम्‌!

  9. ऑक्टोबर 9, 2011 12:27 pm

    Welcome Back… :)

  10. ऑक्टोबर 28, 2011 9:42 सकाळी

    मनापासून आनंद वाटला..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers