Skip to content

आयटीतील म्हणी

ऑक्टोबर 16, 2011
  • मायक्रोसॉफ्ट तिथ बग.
  • पीएम आला आणि लेक्चर देवून गेला.
  • आपला तो टास्क दुसऱ्याचा तो टाईमपास.
  • रात्र थोडी टास्क फार.
  • बॉस पाहून काम करावे.
  • आपलाच प्रोजेक्ट आणि आपलाच बग.
  • बॉस बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.
  • चार दिवस डेव्हलपरचे चार दिवस टेस्टरचे.
  • कोडमध्ये नाही तर साईटवर कुठून येणार.
  • कोड येईना ब्राऊझर इशु.
  • जैसा क्लायंट तैसा प्रोजेक्ट.
  • ट्रेनींमध्ये ट्रेनर शहाणा.
  • बिल्ट फेल झाल्यावर कोड करणे.
  • नावडत्या इम्प्लोईचे कामच स्लो.
  • प्रोजेक्ट रन केल्याशिवाय बग दिसत नाहीत.
  • डेव्हलपर रडतात टेस्टर हसतात.
  • आधीच बॉस त्यातून प्रोजेक्ट गंडला, त्याची क्रिडा काय विचारता?
  • इकडे बॉस तिकडे क्लायंट.
  • ऐकावे कलीगचे करावे बॉसचे.
  • एप्रीसीएशन नको पण प्रोजेक्ट आवर.
  • बॉसला सतत बरोबर म्हटल्याशिवाय सिनिअरपण येत नाही.
  • कंपनीत राहून मॅनेजरशी वैर.
  • रिझाइन लेटर टाकल्याशिवाय बॉस इंपॉर्टेन्स देत नाही.
  • कंपनी मोठी काम छोटे.
  • आधीच कामाचा कंटाळा त्यात नेट डाऊन.
8 प्रतिक्रिया leave one →
  1. prachi permalink
    ऑक्टोबर 17, 2011 2:50 pm

    khup chan mhani aahet………….

  2. सुदर्शन permalink
    ऑक्टोबर 18, 2011 12:33 सकाळी

    Good ones!!

  3. अभिषेक permalink
    ऑक्टोबर 19, 2011 11:15 pm

    अगदीच ‘ऐटी’तल्या म्हणी आहेत

  4. Nutan permalink
    नोव्हेंबर 2, 2011 11:13 सकाळी

    ekdam right n fantastic….

  5. asmita patil permalink
    नोव्हेंबर 30, 2011 11:58 सकाळी

    khupch bhariiiii

  6. Nitin permalink
    डिसेंबर 21, 2011 6:38 pm

    Lay Zakkas!!!!!!!!!

  7. Meenakshi Ashok Kale permalink
    फेब्रुवारी 29, 2012 5:16 pm

    subperbbbbbbbbbbb

  8. मार्च 31, 2012 12:00 सकाळी

    very funny

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 88 other followers