प्रत्येक दिवस काही ना काही शिकवून जातोच. कधी अस होत नाही की काही नव शिकायला भेटल नाही. परवा हे शिकलो की सगळ्या लोकांवर सारखा भरवसा ठेवणे चुकीचे आहे. विशेषत: असे की जे आपण आपल्या मनाच्या अगदी जवळचे असतील. काल, अनपेक्षित घटना घडू शकतात. Continue reading
नवा दिवस नवा अनुभव
Advertisements