हिंदू अतिरेकी

आज रात्री गच्चीतून फटाके बघताना खूप मजा वाटत होती. काकाच्या मोबाईलचा रिचार्ज आणायाला जाताना काही विचारायलाच नको, कुठे कधी फटका फुटेल काही सांगता येत नव्हते. दोन मिनिटांच्या रस्त्याला दहा मिनिटे लागली. अस वाटत होत की कुठे तरी युद्ध भूमीवरून जातो आहे की काय. चिल्लर पार्टी फारच जोरात होती. परत घरी आल्यावर टीव्हीवर गोवा बॉम्बस्फोटाची बातमी बघितली. ऐन दिवाळीच्या सुरवातीला झालेला बॉम्बस्फोट. आज काही जणांना पकडलं आहे. ते सनातन संस्थेशी सहभाग आहे अस म्हटलं आहे. बघून खरचं खूप छान वाटल. नरक चतुर्दशीचा मुहूर्त फार छान निवडला. निदान आपल्या देशात, आता तो आपला कशावरून हा देखील एक प्रश्नच आहे. नाही मी राजकारणाचा विषय काढत नाही आहे. पण मला तुम्ही सांगा आपला देश सर्वधर्म समभाव बाळगणारा आहे ना. जर हज यात्रेला जाणार्याचा खर्च आपला देश उचलतो. मग अमरनाथला जाताना स्टैंप पेपरवर अस का लिहून द्याव लागत की ‘तिथे जाताना होणाऱ्या अपघात, मृत्यूला फ़क़्त मीच(यात्रेकरू) जबाबदार आहे’.

बघा साध आणि सोप गणित आहे. तराजू स्थिर तेव्हा राहतो ज्यावेळी दोन्ही बाजूला सारख माप असत. जर तुम्ही मशिदीच्या स्पीकरचा खर्च देशात जमा झालेल्या करामधून देणार असेल तर मंदिरावर देखील स्पीकर तुम्ही बसून द्यायला हवा. आमच्या घरात मी आणि माझा लहान भाऊ. वडील कोणतीही गोष्ट आणताना सम समान आणायचे. त्यामुळे माझा आणि त्याच कधी याविषयावरून भांडण होत नसायचं. का होईल? आता दोघांनाही सारख भेटल्यावर कशाला उगाचच मी किंवा तो वाद घालेल. गोधरामध्ये अख्खा रेल्वे डबा जाळून टाकला. त्यातल्या लहान बाळाचं एक फोटो बघून माझ्याही डोळ्यात पाणी आल होत. आता त्यालाते सगळ्यांचेच कोळसे झाले होते. मग मीच काय कोणीही ते बघून त्याच रक्त खवळेल. बर त्यावेळी देशाची मान खाली गेली होती ना जगासमोर? त्यापुढे दंगल झाली. त्यात मुस्लिमांना मार खावा लागला. अनेकांना जाळून मारलं. मग काय चुकीच केल? तुम्ही आमच्या पोर बाळांचा कोळसा करणार आणि आम्ही संयम पाळायचा? तुमचे लोक मुला बाळांना जाळून मुंबईची भेलपुरी खाणार आणि आम्ही फ़क़्त रडायचं.

आता आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला रडायचं शिकवलं नाही. ते स्वत कधीही शत्रू समोर टीप गाळात बसले नाहीत. अफझल खान असो की शाहीस्त्य खान. कोणी नाही सोडला महाराजांनी. अफझल खानच्या वेळी महाराजांनी जर त्यावेळी आयोग नेमून शिफारसी केल्या असत्या, किंवा हायकमांडला निर्णय घ्या अस म्हटलं असत तर गोष्ट वेगळी असती. किंवा हे कृत्य घडल्यावर त्यांनी निषेध नोंदवला असता तर आम्हीही त्याच पद्धतीने केल असत. पण नाही ना तसं काही घडल. आता तुम्ही आमच्या मिरवणुकीवर वाद्ये वाजवता म्हणून दगडफेक करायची. आणि पोलिसांनी आमच्यावर शांतता भंग करतात म्हणून केसेस टाकायच्या. बर तुमचा गुरु म्हटला की फाशीला रांग. आमच्या राक्षसंंच्या चित्रांची स्पर्धा तुम्ही भरावयाची. बर पण आम्ही नाही हं काही बोलायचं. पाटलीण बाई जगभर फिरून येणार आणि आम्हाला स्वातंत्र्य दिनाला दिव्य संदेश देणार की आतांवाद्याला धर्म नसतो. बाईना सही करताच येत नाही बहुतेक. आमच्या मुंबईत जनाब कसाब चौथी नापास मुंबई दर्शन घ्यायला येणार. आल्यावर जनाब कोणावरही गोळ्या झाडणार. बर जिथे जनाब उतरले होते त्याच ताज हॉटेल समोर गेट वे इंडियाला त्याच वेळेस मी माझ्या मित्रांसोबत फेरफटका मारत असायचो. तिथ असलेल्या डी.एन. रोडवर माझ्या याआधीच्या कंपनीची इमारत होती. पुण्यातल्या एका जणाला मुंबईत त्याच दिवशी नवीन जॉब लागला होता. तो आनंदात त्याचे ऑफर लेटर घेऊन पुण्याला येण्यासाठी सीएसटी आला. तिथे जनाब कसाब होतेच. त्याला गोळ्या दिल्या. काय सांगायचं त्याच्या आईला? की कसाब सॉरी जनाब आमच्या तुमच्या पैशाची बिर्याणी खातो आहे.

बर पण कोणीही चुकून त्याला किंवा गुरूला इस्लामी आतंकवादी म्हणणार नाही. कारण आपला देश निधर्मी ना. मग धर्मच नाव काढायचं नाही. आणि हो हे सगळ घडत असत तरी तुम्ही आम्हाला शांत राहा अस दटवायाच. तुम्ही दोन पोलिसांना ठेचून मारायचं. तिथे पोलीस ठाणे उभे राहून द्यायचं नाही. पण आम्ही शांत राहायचं. उद्या कधी जगात कुठेही काही घडल तर तुम्ही आमची घरे दुकाने जाळायची. आमच्या बहिणींना उचलून न्यायचे. पण तेव्हाही आम्ही शांत राहायचे. मग तो झाला तुमचा निषेध. बर हे सगळ विसरायला आम्ही तयार आहोत. पण शिवाजी महराजांनी अफझलचा कोथळा कसा विसरायचा. मग तुम्ही आमच्या बहिणीला विष पाजायचे. एकाला भोसाकायाचे. मूर्त्या तोडायच्या.पण आम्ही चिडलो की आहेच पोलीस. ह्या पोलिसी कुत्र्याला आमचाच लचका तोडता येतो. कारण आता पर्यंत आम्ही शांत राहत आलो. तिकड भिवंडीत किंवा मालेगावात नाही काही करता येत ह्या कुत्र्याला. शेपूट घालतो ना. बर आमच्यातील कोणी काही फुसका बॉम्ब देखील उडवला की ‘हिंदू अतिरेकी’. मग कुठे जात निधर्मीवाद कोणास ठाऊक?

Advertisements

3 thoughts on “हिंदू अतिरेकी

 1. काय दिवस आलेत…ज्या ठीकाणी विश्वबंधुत्वाचं पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलं तिथे..त्याच भारतात हिंदुंना ‘अतिरेकी’ हे विशेषण लागावं. पण हिंदूंना अतिरेकी ठरविण्यात ज्यांचा स्वार्थ आहे त्या कॉंग्रेससारख्या पक्षाला आपण माफ करत आलोय…खरी कीड मुस्लिम नाहीत….नाहीतच…त्यांच्यासमोर गोंडा घोळणारे आणि हिंदूंना एकतर मारून किंवा provok करून त्यांची प्रतिमाभंजन करणारे कॉंग्रेजी आहेत…(सांगली-मिरज येथील निकतीच झालेली दंगल, इचलकरंजी येथील इदगाह (?) मैदान मुसलमानांना देण्याची कायदेबाह्य घोषणा करणारे नेते)

 2. Hi Hemant, Haapy diwali 🙂

  आता दोघांनाही सारख भेटल्यावर कशाला उगाचच मी किंवा तो वाद घालेल.>>> kaay bhetlyavar??? milaalyavr ase have na? aso!

  aane ek, गोधरामध्ये अख्खा रेल्वे डबा जाळून टाकला.>> ha kunee jaala?? ase hi ahwaal dadpun taaknyat ale aahet jithe ‘hindu netrutwa’ ‘sangh’ jabaabdaar hote! Naav gheu ka? sagle kahi planned ghdvle aani mag dange ghdvle gele asehi aikeevaat aale ahe!

  तुमचे लोक मुला बाळांना जाळून >>> tumche mhnje kuthe ? kuthlya specific jaatichech na?? bar hyach jatiche lok aatnkavade aahet ka aahet tar ka aahet?
  muslmaan= atireki ka?
  aso ? barech aahet savdeene vichreen turtaas evdhech 😉 raag nasava!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s