इटलीची किटली

इटलीची किटली, युवराजला विमानात भेटली|
दिसताच युवराजच्या काळजात प्रेमाची आगच पेटली|
लगेचंच युवराजच्या प्रेमाची लावली तिने टिकली|
इटलीची किटली||

इटलीच किटली, देशाला मग ती राणीच वाटली|
युवराजनंतर कॉंग्रेसला अध्यक्ष गांधी, म्हणून कोणी नाही भेटली|
नरसिंहराव नंतर कॉंग्रेसला सत्तासुद्धा नाही भेटली|
इटलीची किटली||

इटलीच्या किटलीला हातापाया पडून, कॉंग्रेसने मग तिला गटली|
इटलीच्या किटलीच्या आगमनाने मग, कॉंग्रेसने देशाची सत्ताच लोटली|
तीच्यामुळे मग बीजेपीला, पुन्हा सत्ता नाही भेटली|
इटलीची किटली||

इटलीची किटली, पंतप्रधान पदासाठी रुसूनच बसली|
तरी सुद्धा कलामांनी तीच्या पतंगाची दोरच कापली|
मनमोहनला पीएम म्हणून आयडिया तिला सुचली|
इटलीची किटली||

मनमोहनचे बुजगावणे पाहून देशाने मानच टाकली|
रोज रोज धमाके, रोज रोज हल्ले, राणीच्या राज्याने देशाची अब्रुच लुटली|
इटलीची किटली, तरी नाही हटली, पुन्हा निवडणुकीत सत्ता तिने गोठली|
इटलीची किटली||

महागाईच्या वेदनेने, जनतेची शक्ती संपून टाकली|
तरी देखील किटलीला लाज नाही वाटली|
इटलीच्या किटलीतला टी ज्याने प्याला,
तोच पुढे जाऊन म्हणे पंतप्रधान बनण्याची चिंताच मिटली|
इटलीची किटली||

न संपे भोगाचा घडा, न संपे हा त्रास, इटलीच्या किटलीला ना वाटे बास|
गुरु आला, कसाब आला, आला नक्षलवाद|
तरी देखील लोकांना, इटलीची किटली वाटे खास|
इटलीची किटली, माजू नको जास्
नाहीतरी आज ना उद्या होणार, तुझा खेळ खल्लास||

Advertisements

4 thoughts on “इटलीची किटली

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s