कोंबडी कोणी पळवली…

नेत्यांच्या स्टाईलने…

महात्मा गांधी – कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.

लोकमान्य टिळक – कोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय? Continue reading

Advertisements

कर वाचवण्याचे सोपे पर्याय

कर वाचवण्याचे अनेक पर्याय सध्याला उपलब्ध आहेत. कर वाचवणे पेक्षा ‘स्वतःची कमाई’ वाचवणे जास्त संयुक्तिक राहील. त्यातील काही सोपे पर्याय. ‘पीपीएफ अकाऊंट’ बद्दल कदाचित जाणत असाल. ‘पब्लिक प्रोव्हिडंट फंड’ कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेतून ‘पीपीएफ अकाऊंट’ उघडून सध्याच्या नियमानुसार प्रत्येक वर्षाला सत्तर हजारापर्यंत रक्कम करमुक्त केली जावू शकते. आणि नवीन नियमानुसार. जो येत्या आर्थिक वर्षानुसार त्याची मर्यादा एक लाखापर्यंत वाढवली गेलेली आहे. Continue reading

स्वतःवर ताबा

स्वतःवर ताबा ठेवणे, कदाचित जगातील सर्वात अवघड गोष्ट आहे. म्हणजे, सकाळी साखर झोपेतून उठतांना ते रात्री विचार चक्रे थांबवून शांत झोपण्यापर्यंत स्वतःवर ताबा ठेवण्याची कसरत करणे फारच जिकीरीचे काम असते. कदाचित, काही गोष्टीत स्वतःवर ताबा ठेवणे काहींना सहज शक्य असेल. पण, आवडत्या गोष्टी करण्याची मुभा असून देखील एखाद्या विशिष्ट कारणामुळे ती गोष्ट न करण्याचे बंधन घालणे खुपच कठीण असते. आता फक्त स्वतःवर बंधन घालणे, याचाच अर्थ स्वतःवर ताबा असणे असा नव्हे. Continue reading