इस्लाम खतरेमें

आम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले.

खर तर यामागे तुम्हीच आहात. तरीही आम्ही नेहमी डोळेझाक केली. कधीही दुय्यम वागणूक दिली नाही. तुम्ही तुमचा धर्म पाळा. टोप्या घाला. दाढी वाढवा. कुणीही तुम्हाला रोखणार नाही. ना तुम्हाला कोणी जाब विचारेल. पण लक्षात ठेवा. आसाममध्ये जे सध्याला चालू आहे. जे तुम्ही आज आझाद मैदानावर केले. ते पाहून आमचा राग अनावर होतो आहे. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहेत. बोडो आदिवासी लोकांच्या खोड्या काढायची काम चालू आहेत. आम्ही बांग्लादेशी घुसखोरीच्या पूर्णपणे विरोधात आहोत. तुम्हीही रहा. हा सल्ला नाही. देश कर्तव्य आहे.

बोडो आदिवासी भारतीय आहेत. तुम्ही देखील आधी भारतीय आणि नंतर तुमच्या जातीचे. म्यानमार मध्ये किंवा अफगाणिस्तानात कोणी तुमच्या जातभाईंची खोड काढल्यावर जशी ‘जळते’. तशी बोडोंना त्रास झाला तर आमची. लक्षात ठेवा. गाड्या जाळणे, तोडफोड करणे. हे आम्हाला देखील जमते. ज्या देशात तुमच्या जातभाईंना त्रास होतो. तिथे जावून निषेध नोंदवा. इथे आपल्या देशात जाळपोळ करून आमच्या रागाच्या पलीकडे काहीही मिळणार नाही. आणि अशा कृत्यांनी एके दिवशी खरंच ‘इस्लाम खतरेमें’ आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल.

Advertisements

13 thoughts on “इस्लाम खतरेमें

  1. ही अशी बडबड आधी तुम्ही बंद करा. भागलपूरमध्ये २५००० तथाकथित अल्पसंख्याक मेले त्यावेळी ज्यांची सत्ता होती त्याची गेली ८ वर्षे केंद्रात सत्ता आहे. तरी पण ते धर्मनिरपेक्ष आहेत आणि तथाकथित ५१ टक्के आरक्षित लोकसंख्या व अल्पसंख्याक त्यांना सत्तेवर आणत आहेत. दर निवडणूकीला ३.५ टक्क्यांची भीती घालून हे चालले आहे. भारत २००० वर्षे पारतंत्र्यात होता तेव्हाही हाच बहुजन समाज सत्तेवर होता. केवळ शिक्षित नव्हता म्हणून अन्याय झाला अह्सी ओरड करून आता गेली ५० वर्षे मागास आहे. ह्यांचेच नेते अल्पसंख्याकांचे लाड करतात. हेच अल्पसंख्यक वरचढ ठरले की ह्यांचा समाज ओरड करतो. निवडणूकीच्या वेळी आपल्याच नेत्यांना निवडून देतात. दोन हजार वर्षे भारत गुलामीत होता तेव्हाही हाच समाज सत्ता भोगत आहे आताही तेच करीत आहे. मग आता ह्या गोष्टींची जबाबदारीही घ्या. हिंदू समाज जातीत विभागला म्हणून दुर्बळ नाही तर मूळातच तो भेकड आहे. हिंदू पेक्षा भयानक उच्च-नीचता इतर धर्मात आहे पण त्याच्या अभ्यास करून हिंदू धर्मातील लोकांनी एकत्रित राहण्यासाठी केला नाही. इंग्रजांनी जातीमध्ये भेद घालून आता आपल्याला एक खेळणे दिले आहे. जोडणे-मोडणे करीत बसायचे. त्यामुळे मूळ प्रश्न सोडविण्याचा विचारच केला जात नाही. ३.५ टक्के तेव्हाही गरीबच आहे आताही आहे. दादोजी कोंडदेवाचा पुतळा हलविला तेव्हा कोणत्याही बहुजन समाजाने निषेध केला नाही कारण पुरोगामी होण्याच्या ’फॅशनमध्ये’ आपण कोठेतरी कमी पडू.

  2. बांगलादेशातील रोहिंग्य मुस्लिम समाज हा आजूबाजूच्या कोणत्याच देशाला नको आहे. फक्त भारतातील सत्ताधारी पक्षाला कैक वर्षे हवा आहे. ( वाजपेयींच्या काळात बांगलादेशी मुस्लिमांना हाकल्याण्यासाठी प्रयत्न झाले पण आत्ताच्या सत्ताधारी पक्ष्याच्या कै. पांजानी ओरड केल्यानंतर वाजपेयी सरकार आणि एक नंबरच्या टरक्या वाघ शेपूट घालून गप्प बसले पण सत्ता सोडली नाही) ह्या समाजाने म्यानमार देशातील आराकेन मुस्लिम समाजाला फितुर करून वेगळा आराकेन देश तयार करायचा प्रयत्न केला.(जसा पाकिस्तान झाला) परंतु बुद्धीस्ट म्यानम्यारने तो प्रयत्न हाणून पाडलाच पण रोहिंग्यांना हाकलून लावले. आसाममध्ये हाच समाज गेली २०-२५ वर्षे सुखाने पसरला आहे. ह्यात मरण झाले मूळ आसामी लोकांचे. जे काश्मीरचे झाले आहे तेच आसामचे होणार आहे. आणखी काही दिवसांनी चीनने उघडपणे अरूणाचल चीनचाच भाग आहे असे जाहीर केले तर आश्चर्य वाटायला नको. तो फक्त अमेरिका,इराणमध्ये केव्हा उतरतोय याची वाट पहातोय. ( ह्या दोन गोष्टींचा संबंध काय हा प्रश्न कृपया विचारू नये. त्यापेक्षा शाहरूख-अमीरचे सिनेमे पहावेत. नपेक्षा इतर विषयांचे मजकूर वाचावेत) निवडणूका जवळ आल्याने असे प्रकार होणारच असे म्हणणारे किंवा सहजपणे स्वीकारणार्‍यांना आजच्या आझाद मैदानातील प्रकार म्हणजे एक पर्वणी आहे. शेवटी दुकान चालले पाहीजे. दक्षिण आशिया मधिल छोटासाही देश का असेना पण त्यांचे प्रश्न ते वस्तुनिष्ठतेने धडाडीने सोडविण्याच्या प्रयत्न करतात. कोणाच्याही दबावाला बळी पडत नाही. काश्मीरच्या सद्दाम हुसेन आणि यासर हे जगातील दोनच सत्ताधारी आपल्या बाजूने पहिल्या पासून होते, उभे जग त्यावेळी आपल्या विरूद्ध होते. तरी त्यांच्या पडत्या काळात आपण कूटनीती वापरून आपण त्यांना मदत तर केलीच नाही उलट उघडपणे विरुद्ध जावून पाठीत खंजीर खुपसला. आता एवढे पुरे.

  3. इ. ख. में मधला इख हा हिंदी शब्द असून त्याचा अर्थ (हिंदीतच) गन्ना असा आहे, की जो आपला सर्वसाधारण मराठमोळा “ऊस” वगैरे… तो तर दरवर्षी हंगामानुसार व्यवस्थित कापला जातो त्यामुळे अशा अफवाह वर इश्वास (इ-शवास) ठेऊ नये…

  4. त्या अफवाहच असतात “फतवाह” नव्हे हे सांगितल्यावर त्यांना ते “ऐक्यू” आलेपर्यंत थांबणे हे आपले काम, “ऐक्यू” नाही आले तर थोडा वेळ थांबून पुनश्च ॥हरिःॐ॥ शेवटी माणसंच आहेत ती हे ग्राह्य धरून काम करत रहायचं… नसतील तर मंगेश पाडगांवकरांच्या माणूस केलंत मला सारखे वाटेपर्यंत वाट पहायची… एकदा अपयश आले की दुसऱ्यांदा कधी येत हे पहायचं… मग तिसऱ्यांदा,,, शेवटी आपण यशस्वी होऊन परमेश्वराचेच “स्वीय सहाय्यक” बनतो… हाच खरा मानवधर्म…

  5. स्टीम इंजीनचा शोध कोणी लावला असे आम्हांस विचारले तर आम्ही सांगू इस्लामी धर्ममार्तंडांनी… कसा तर अफवाह पसरवून त्यामार्गे ते स्टीम (वाफ) रिलीज करतात.. खरंच कित्ती छान मेकॅनिझम आहे ना…?

  6. हे बघा, आता हे अती होतयं. चार दिवसापूर्वी एका विद्यार्थीनि ने प.पू. मोहनदास गांधी ’अधिकृत महात्मा’ आहेत का असे माहीतीच्या अधिकाराखाली विचारले आहे. प्रजासत्ताक सरकारने नेहमीप्रमाणे ’नाही’ म्हणून उत्तर दिले. जर आनंदीत झाला तर तुमची फसगत झाली असे समजा. कारण इथूनच खरी वादाला सुरूवात करायची आहे. पुरेसा वाद निवडणूकीपर्यंत चालू ठेवणे आवश्यक आहे कारण देश स्वच्छ धुवुन काढला आहे.
    आता ’धर्मनिरपेक्षवाद’ बाकी राहीला आहे. स्टिम इंजिन काय ’जगायचा” शोध लावला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s