भगवंताची उणीव

जीवनरूपी महासागरात, त्या भगवंताची उणीव का जाणवते? त्याचा अंश असलेल्या व्यक्ती पाहिल्यावर, त्याची ओढ अधिकच का जाणवू लागते. परीस्पर्श झालेला असतांना देखील ती ओढ अधिकच व्याकूळ करते. कर्तव्य की साधना याचीच गल्लत होते. धर्म कर्तव्य पालनाची आज्ञा देतो. आणि भक्ती भगवंताच्या साधनेची.

साधनेत भगवंत भेटीचा आनंद मिळतो. तरीही भगवंत भेटीची ओढ कायम राहते. हा जीव त्या भगवंतासाठी आसुसलेला आहे. कर्तव्याचे पालन करतांना नामस्मरण चालूच असते. भक्तीमध्ये लीन होवून या भवसागरातून तरून जाण्याचा खटाटोप.

Advertisements

5 thoughts on “भगवंताची उणीव

  1. ती उणीव दूर करायची पद्धत एकदम सोपी आहे, पहिल्यांदा भगवंत आपल्यात आहेत हे मनाला दृढतमरित्या पटवून द्यायचे, आणि नंतर साधना सुरु करायची जोपर्तंय आपल्यातले भगवंत प्रकट स्वरूपात काहितरी पुरावा, खात्रीवजा मुद्देमाल दाखवत नाहीत तोपर्यंत साधना चालू ठेवायची. एकदा की ती खूणगाठ पटली की ती भगवंतांची शेपूट सोडणे नाही… बास, एकदम झकास सोपे काम आहे की नाही?….

    थोडक्यात काय भगवंत म्हणजे वाघ, आणि आपण शेळी किंवा बोकड की ज्या देहात तो वाघ लपलेला आहे… शेपूट सोडले तर वाघ खाऊन टाकतो हे विसरायचे नाही, वाघ स्वतःची शेपूट कधीच खात नाही…

    कहाँ गया हमरा पूँछ सेक्टर जरा बहुद गोलीबारी होती है?…

  2. काय हो, तुम्ही भगवंतांना पाहिले आहे का…? सहसा असे होत नाही, पण सध्या ते पृथ्वीतलावावर नक्की कुठे आहेत ते कळतंच नाहीये, कोणालाही ते दिव्यदर्शन लाभतच नाहीये… असो, पुरे आमचे रडगाणे, काही आतापता मिळाला तर नक्की कळवा सगळ्यांना म्हणजे इतरांना ते कुठे कुठे नाहीयेत ते कळेल…

    बाकी काय विषेश असणार… नेहमीचेच, हमीपत्राद्वारे गुन्हा नोदवणी आणि उलट तपासणी, न जाता पाचगणीस…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s