हिंदुत्व

दोन दिवसांपूर्वी त्या याहूवर चाटींग वर एक ‘गे’ भेटला होता. अल्स विचारल्यावर त्याला म्हटलं ‘मी मुलगी नाही रे’. आणि कुठून म्हटलं अस करून टाकल. कसाबसा पिच्छा सोडवून घेतला. नाही तरी आता काय म्हणतात ‘कायदा’ केला आहे त्यांच्यासाठी. परवा आपल्या सर्वोच्य न्यायालयाने असंच आणखीन एक ‘लिव्हींग रिलेशनशिप’ला मान्यता दिली. माझ्या मागील कंपनीत एक ‘लिव्हिंग रिलेशनशिप’वाली होती. आता तीचा तो बॉयफ्रेंडचे हे दुसरे ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ होते आणि तिचा हा पाचवा ‘बॉयफ्रेंड’ कम पहिला ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ पार्टनर होता. चांगल आहे. ऐकल्यावर दोन दिवस काय सुचलंच नाही. पण आता हे सर्रास चालत. Continue reading

Advertisements

मुलगी पाहिजे

याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते. Continue reading